- Letsupp »
- politics
राजकारण
रात्री उशीरापर्यंत सीएम फडणवीस अन् डीसीएम शिंदेंमध्ये खलबतं; शिवसेनेला गृहखातं मिळणार का?
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Markadwadi : आधी जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार; राम सातपुतेंचं आव्हान
जानकरांनी आधी राजीनामा द्यावा, रणजितसिंह मोहिते पाटलांनीही लाज वाटत असेल तर विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. मी कशावरही निवडणूक लढवण्यास तयार
-
फडणवीसांसोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, तर केवळ तात्विक मतभेद; एकनाथ खडसेंचे संकेत?
Eknath Khadse Statement On Devendra Fadnavis : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ खडसे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दुश्मनी नाही, तर विरोधी पक्षाची भूमिका म्हणून विरोध होता. मात्र, व्यक्तिगतरित्या संबंध चांगले असल्याची प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले मतभेद पुढील […]
-
मोठी बातमी! राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड
BJP Leader MLA Rahul Narvekar Elected as Assembly Speaker : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Assembly […]
-
‘मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल…’; २०१४ पासूनची आकडेवारी दाखवत बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल
Chandrashekhar Bavanukale : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करत आहेत. काल शरद पवारांनीही (Sharad Pawar) मतांची संख्या सांगत आम्हाला मत जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी गावात पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने अशा प्रकारच्या मतदानाला बेकायदेशीर ठरवून विरोध […]
-
…खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार; राहुल नार्वेकरांनी सुनावलं!
निवडणुकीनंतर मनाविरुद्ध कौल आल्याने त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलंय.
-
राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही; रामदास आठवलेंनी ठणकावून सांगितलं
Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]









