राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
Lakshaman Hake यांनी शरद पवारांबाबत एक गौप्यस्फोट केला. त्यांच्या भेटीतील गोष्टी जनतेसमोर सांगण्याच आव्हान हाके यांनी शरद पवारांना दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांना आता मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभव विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विखेंना धीर दिला.
Manoj Jarange : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची अचानक तब्येत खालावलीची माहिती
राज्य सरकारकडून फक्त जुमलेबाजी सुरू आहे. हे सरकार या दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. - सुप्रिया सुळे