मुंबई : ज्वलंत हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना (shivsena) पक्षाचा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ या दिवशी १८ जणांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची स्थापना केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून स्थापन झालेल्या या संघटननेने मागच्या ५० वर्षांहून अधिक कालखंडापासून मराठी मनावर अधिराज्य केले. (shivsena party […]
Shivsena : शिवसेनेचा आज 57वा वर्धापन दिवस आहे. त्यामुळे शिवसेना व ठाकरे गट या दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. आज दोन नाही एकच वर्धापन दिन आहे, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापण दिन आहे, असे म्हणत […]
Supriya Sule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काल मोठा गौप्यस्फोट केला होता. आगामी काळात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची महाविकास आघाडीची योजना होती. त्यासाठी सेनेचे आमदार पाडायचं ठरलं होतं, असा दावा बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. […]
Sharad Pawar on Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाहीत. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांची […]
Jayant Patil : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये दोन सभा घेतल्यानंतर चंद्रशेखर राव यांनी औरंगाबाद आणि नागपूरमध्येही सभा घेतल्या. दरम्यान, विरोधकांनी चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला भाजपची बी-टीम म्हटले आहे. तर […]
Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमची परिस्थिती खुप हालाकीची आहे. पूर्वी एक जाहिरात यायची सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. त्या जाहिरातीचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. (Devendra Fadnavis) होणारे अपमान सहनही होत नाहीत अन् सांगताही येत नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांवर केली होती. दरम्यान, याचा टीकेला आता […]