मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळ नाराज नाहीत असे स्पष्ट केले.
लोकसभा आणि राज्यसभेला छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
Prakash Ambedkar यांच्यावर नेहमीच कॉंग्रेसकडून भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. त्यावरून आंबेडकर यांनी टीका केली आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या घरी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. मारणे याने त्यांचा सत्कार केला.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.