- Letsupp »
- politics
राजकारण
-
भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. 1. माझ्या बद्दलच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. 2. माझ्य बद्दल बातम्या पसरवत आहेत त्यात तथ्य नाही. 3. अनेक सामजिक प्रश्नावरून लक्ष विचलित […]
-
अफवांना विराम ! मी राष्ट्रवादीमध्येच राहणार, अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले असे विरोधी पक्ष […]
-
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का… अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर अखेर अजित पवार (Ajit Pawar) यांनी मौन सोडलं आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “माझ्याबद्दल ज्या बातम्या ज्या पसरवत आहेत. त्यात काही तथ्य नाही. आम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत […]
-
‘सगळं काही ठीक आहे’… पवारांशी चर्चेनंतर धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य
Dhananjay Munde Discussion with Ajit Pawar : राज्यातील राजकारणात अजित पवारांनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीत नाराज असलेला अजित पवार हे भाजपसोबत जाणार का ? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच अजित पवारांचे विश्वासू असलेले आमदार धनंजय मुंडे हे देखील नॉटरिचेबल होते. मात्र आज ते विधानभवनात आले. त्यांना अजित पवारांविषयी विचारले असता […]
-
अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; नाराजीच्या चर्चेला पुन्हा ‘बळ’
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटरवरील कव्हर फोटो डिलीट केल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार […]
-
तेव्हापासून अजितदादांच्या नाराजीला वाट फुटली; शिरसाटांनी गुपित फोडलं
Sanjay Sirsat On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीचेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात अजितदादा भाजपसोबत जाणाऱ असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चर्चा व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर काहीवेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ही […]









