- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजित पवारांबाबत अफवा, फडणवीसांची चुप्पी अन् मीडियाची धावपळ
Devendra Fadanvis Silent In Ajit Pawar Rumors : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी अक्षरक्षः ऊत आणला आहे. अजितदादांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे अशादेखील बातम्या समोर आल्या. त्यात पंधरा दिवासांमध्ये अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम दोनवेळा अचानक रद्द केले. त्यावेळेसदेखील अजित पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय बॉम्ब फोडणार […]
-
झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. त्यात आज सकाळपासून अजित पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सोशल मीडियाच्या कव्हरवरून कव्हर फोटो डिलीट केल्याची सकाळी चर्चा सुरु झाली. त्यावर अजित पवार यांनी स्वतः उत्तर दिले आहे. काय चर्चा सुरु झाली? अजित […]
-
‘आता तर कुठं अजितदादा हसायला शिकले, त्यांना आणखी हसवा, ते तुमच्याशी…’
Sunil Kedar on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. कोर्टाचा निकाल आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. यावर आता काँग्रेस नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांची प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार हे […]
-
अजितदादा राऊतांवर का चिडले ? ; शिरसाटांनी सांगितलं नेमकं कारण..
Sanjay Shirsat News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याच्या चर्चांना स्वतः अजित पवार यांनीच आज पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण केला जात आहे. ज्या बातम्या दाखविल्या जात आहेत, त्यात काहीच तथ्य नाही, […]
-
राष्ट्रवादीत ढगाळ वातावरण! गुलाबराव म्हणतात, अजितदादा फार काळ थांबणार नाहीत
“अजित पवार हे आज काहीही म्हटले असलं तरीही राष्ट्रवादीतील आमदार बोलतायेत आम्ही अजित दादा सोबत आहोत. तर त्यावरून राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.” अशी खोचक टीका मंत्री गुलबाराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट […]
-
अजित पवारांचे स्पष्टीकरण आले आणि शिंदे समर्थकांना हायसे वाटले!
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आणि पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करणार या शक्यतेवर राज्यात गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेला राजकीय धुरळा अखेर आज खाली बसला. त्याबरोबर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या शिवसेनेतील आमदारांनी सुटकेचा श्वास सोडला. सुटकेचा श्वास असं म्हणण्याचं कारण […]









