- Letsupp »
- politics
राजकारण
-
Prakash Ambedkar ; आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही
Prakash Ambedkar on Maharashtra Politics : मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ […]
-
Sanjay Raut : अग्रलेखात चुकीचे लिहिले ते अजितदादांनी सिध्द करावं
Sanjay Raut on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत […]
-
सामनातील अग्रलेख ते नागपूर सभेतील अजितदादांचे भाषण, संजय राऊत थेट बोलले
Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपात (BJP) प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांनी या चर्चेंना माध्यमांना जबाबदार धरले आहे. पण सामनातून अजित पवारांच्या प्रवेशावर मोठे भाष्य करण्यात आले होते. याबद्दल आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. […]
-
शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, ‘तुम्ही प्रवक्ते नेमकं कुणाचे’
Shambhuraj Desai on Sanjay Raut : मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी केलं होते. यावरुन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार वेळा खासदार आहेत तर थोडं सभ्यपणे बोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत पण […]
-
संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने […]
-
‘मिशन नो पेन्डसी’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचं ट्विट…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यालयातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करीत फोटोला ‘Office work. Clearing pendencies..’, असे कॅप्शन दिले आहे. Mission #NoPendency !Office work. Clearing pendencies..कार्यालयीन कामकाज.. #worklife #govt #files #sign #Mumbai #AapleSarkar #sarkar #people #Maharashtra #sevak pic.twitter.com/g3bst3nD2o — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April […]









