मोदी जितक्या जास्त सभा घेतील, तितक्या ताकदीने महाविकास आघाडीने बहुमताच्या जवळ जाईल, अशी टीका पवारांनी केली.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच. जनता इंडिया आघाडीच्या मागे असल्याचं सांगितलं.
राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करतात.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.