Nana Patole On BJP : सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. नुकतेच भाजपने ऑपरेशन लोटस नुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. आपल्या सत्तेचा उपयोग करत गरज नसताना अजित पवारांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले. भाजपच्या या कृतीवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर तोफ डागली. नाना म्हणाले भ्रष्टाचार हा भाजपच्या विचारात आणि डी.एन.ए मध्ये […]
Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे […]
Bharat Gogawale on Aditi Tatkare : भाजप-शिवसेनेच्या सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. ही नाराजी आता थेटपणे उघडकीस येत आहे. आता स्थानिक राजकारणातील वाद उफाळून येत आहे. रायगड जिल्ह्यात असा वाद आता उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या मंत्री झालेल्या आहेत. त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. […]
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती सोबत (BRS) युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशाचत आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) टेन्शन वाढवलं. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी येत्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी. लवकर निर्णय न झाल्यास आम्ही आमचा […]
Raj Thackeray : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतील घालमेल वाढली आहे. आघाडीतील घटक पक्ष नवीन मित्राची शोधाशोध करत आहेत. यातच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, या […]
Chandrashekhar Bawankule on Bacchu Kadu : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये बंड करून दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र या राजकीय भूकंपाचे सत्तेत आधीपासूनच सहभागी असलेल्या शिंदे गटाला जबरदस्त हादरे बसले आहेत. शिंदे गटाच्या काही आमदारांनी नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखविली आहे. यामध्ये आमदार बच्चू कडूही (Bacchu Kadu) आहेत. या घटनांमुळे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, […]