Rupali Chakankar : अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. या बंडानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकून आपल्यालाच सगळ्या आमदारांचा पाठिंबा आहे, असं सांगितलं. अजित पवारांसोबत अनेक दिग्गज नेते आहेत. रुपाली चाकणकरही (Rupali Chakankar) अजित पवार गटात आहेत. त्यांचे अनेक विषयांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ […]
Sadabhau Khot on Ajit Pawar : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार गट आल्याने शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. त्याचबरोबर भाजपबरोबर असलेले घटक पक्षही आपली नाराजी व्यक्त करत आहेत. नाशिकमध्ये रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले मत व्यक्त केले केले.( sadabhau khot on ajit pawar and bjp) अजित पवारांना सत्तेत घेतल्याबाबत […]
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांनी गवताची जी पेंडी बांधली होती, ती पेंडीचं आता मोडली. गवताच्या पेंडीच्या काड्या काड्या झाल्या. बारामतीचा अंमल संपल्यानं सरदार सैरभैर झालेत, तर सेनापती दाही दिशा पळायला लागला. यशवंतराव चव्हाणांच्या (Yashwantrao Chavan) पायाचं दर्शन घ्यायला जातात. पण, ज्या यशवंतराव चव्हाणांनी गाव-गाड्यापासून, राजकारण, समाजकारणाचा पाया रचला, तो पायाच उध्दवस्त करण्याचं पाप […]
Mahrashtra Political Crisis: राज्यातील राजकारणात आता दररोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट दाखल झाल्यापासून शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. मंत्रिपद मिळविण्यासाठी शिंदे गटातील आमदार आक्रमक झालेले आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमोर ही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातील शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्यास तयार असल्याच्या चर्चा […]
आपल्याला जी संधी मिळते, त्या संधीचा उपयोग हा काहीतरी देण्यासाठी करायला हवा. कारण, पदं येतात, पदं जातात. सत्ता येते, सत्ता जाते. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण माझ्यातर आता मनातही नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) लगावला. जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. (Uddhav Thackeray On […]
Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने (BJP) केला होता. त्यानंतर ईडीने 21 जून रोजी जम्बो कोविड सेंटरच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण आणि सुजित पाटकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. दरम्यान, यावरून आता उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. कोरोना […]