राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटाचने भाजपसोबत हातमिळवणी केल्याने आता शरद पवार गटाकडून दादांच्या गटाविरोधात रणनीती आखण्यात येत आहे. कालच्या बैठकीत शरद पवारांनी दादांच्या गटातील आमदारांच्या मतदारांसघात दौऱा करणार असल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर शरद पवारांच्या दौऱ्याला प्रत्युत्तरात जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे शरद पवार दिलीप वळसे-पाटलांच्याच मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यामुळे संतप्त होत आम्हालाही भाषण […]
Sanjay Raut : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. शिंदे गट आणि भाजपात आणखी एका साथीदाराची भर पडली आहे. आता अजितदादांबरोबर आणखी 9 आमदारांनीही शपथ घेतली. त्यामुळे या आमदारांनाही मंत्रीपदे द्यावी लागणार आहेत. आधीच्या शिंदे गटातील अनेकांना अजूनही मंत्रीपद मिळालेली नाहीत. त्यातच आणखी […]
Sharad Pawar : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीआधी राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी एक घटना घडली आहे. बैठकीआधी दिल्लीत अजित पवार (Ajit Pawar) गटाचा गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने कारवाई करत हे बॅनर आता काढून टाकल्याची माहिती मिळत आहे. […]
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांची बैठक घेतली. 2024 पर्यंत मुख्यमंत्री बदलणार नाही. तुम्ही निश्चित राहा, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदार आणि खासदार यांना दिले आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार बाबत मौन पळाले आहे. […]
NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे कोणत्या गटात जावे, यावरून आमदार संभ्रमात आहेत. काही आमदार हे आधी अजित पवारांकडे गेले होते. त्यानंतर लगेच ते शरद पवारांकडे गेल्याचे आपण पाहिले आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra-Bhuyar) हे ही असेच संभ्रम अवस्थेत होते. परंतु आता त्यांनी अजित पवार गटाची निवड केली आहे.(devendra bhuyar joins ajit pawar […]
Chandrasekhar Bawankule : गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात […]