Sharad Pawar criticizes Ajit Pawar : आम्ही भाजपसोबत गेलो तर चुकलं काय? तुम्ही नागालँडमध्ये परवानगी दिली आम्हाला आशिर्वाद द्या, असे त्यांच्याकडून बोलले जाते. खरं आहे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. पण चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील राज्याबाबत अतिशय विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. बाहेरच्या देशांनी काही गैरफायदा घेऊ नये. सरकार स्थिर राहावे म्हणून आपण बाहेरून पाठिंबा दिला. […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर आज अजित पवार आणि शरद पवार यांच्या आज बैठकी झाल्या. यावेळी त्यांनी एकमेकांवर आरोप केले. तेव्हा शरद पवार म्हणाले की, अजित पवार आणि सहकाऱ्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा न करता वेगळी भूमिका घेतली. यावर माझी काही तक्रार नाही पण मला त्यातं दुःख आहे. अशी टीका शरद पवारांनी […]
अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट पक्षाचे सर्वसर्वा शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार पक्षातून बाहेर पडतांना एकटेच बाहेर पडले नाहीत, तर अनेक आमदारांना सोबत घेऊन ते बाहेर पडले आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळं शरद पवार विरुद्द अजित पवार हा संघर्ष उभा राहिला. दरम्यान, अजित पवारांच्या बंडावरून आता शरद पवारांनी अजित […]
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय हे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या बंडात पार्थ यांनी पडद्यामागे राहून अनेक सूत्रे फिरवली. तर दुसरे पुत्र जय हे आज अजित पवार यांच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस […]
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्याचे आम्ही वरिंष्ठाना सांगत होतो. उद्धव ठाकरेंना सांगत होतो की अस्वस्थाता आहे थोडं लक्ष द्या. परंतु घडायचं ते घडलं. त्यावेळी माझ्याच कार्यालयात एक बैठक झाली होती. माझ्यासहीत 53 आमदार आणि विधानपरिषदेच्या 9 आमदारांनी मिळून एक पत्र तयार केलं होतं. त्यावेळी आम्ही वरिष्ठांना विनंती केली की सरकारमध्ये आपण […]
Supriya Sule :मुंबई : बाकी काहीही ऐकून घेऊ, पण बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, असं म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फटकारलं. त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी बोलताना सुळे यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारुन गेलेल्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये […]