Madha Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघ यंदा खास चर्चेत (Madha Lok Sabha Election) आहे. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. निंबाळकरांना महाविकास आघाडीचा कोणता शिलेदार टक्कर देणार याचा अजून खुलासा झालेला नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना तिकीट (Mahadev Jankar) […]
Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार […]
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, नेमकं मतांचं […]
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]
अहमदनगर : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उमेदवारीला मोठा विरोध होत असतानादेखील उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरेंना (Bhausaheb Waghchaure) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीत (Shirdi Loksabha) ठाकरेंची विजयाची मशाल पेटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीतून महाविकास आघाडीचा उमेदवार […]