Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते (NCP)अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government)पाठिंबा दिला आहे. त्यानंतर अजितदादांबरोबर आणखी आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात (Maharashtra)आता नवा वाद सुरु झाला आहे. अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचे सांगितले आहे. तर आता शरद पवार (Sharad […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी घडवलेल्या या भूकंपावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात (Politics)मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला(NCP) अनेक प्रश्नांना सामोरं […]
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या स्वप्नातील डाव टाकताना कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. काही गडबड होऊ नये यासाठी तडकाफडकी शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेला घ्यावा लागला. अजित पवार यांनी बंडखोरीचा डाव टाकताना पुरेपूर […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजपाच्याही काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे […]
Bharat Gogavale : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. भुजबळ यांच्यासह राष्ट्र्दीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. अशातच राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांची […]