Vijay Shivtare on Supriya Sule : एकीकडे पवार घराण्यातच बारामती लोकसभेवरून टफ फाईट सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या नणंद भावजयांमध्ये बारामती लोकसभेवरून चुरशीची लढत होत आहे. तर काल शिवसेना नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) आपण बारामती लोकसभा लढणार असं म्हणत पवार कुटुंबियांवर जोरदार टीका […]
Mahayuti seat sharing : भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. मात्र, आता महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 2 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; […]
Sharmila Pawar News : लेकीने लग्न केल्यावर तिने कधी माहेरी यायचं नाही का? असा रोखठोक सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सख्ख्या भावजयी शर्मिला पवार खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांच्या समर्थनात मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत होणार […]
Umesh Patil On Vijay Shivtare : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी काल (24 मार्च) बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची तुलना विंचवाशी केली. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील […]
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
Shivsena Shinde Group Loksabha Candiate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कालच भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाल्यानंतर आज लगेचच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) उमेदवारांची संभाव्य यादी करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून धक्काच दिला आहे. शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) यांना […]