Sanjay Raut On prakash Ambedkar : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहत आहे. सर्वच पक्षांकडून मतदारसंघात, उमेदवार आणि जागावाटपांची लगबग सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यात आली खरी पण ही युती फार दिवस टिकली नाही. कारण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) […]
Loksabha Election : धनगर समाजाला आरक्षणापासून (Dhangar Reservation) दूर ठेवले आहे. तसेच सत्तेमध्ये योग्य लोकप्रतिनिधीत्वही मिळत नाही. राज्यात राजघराण्यातील व्यक्तींना संधी दिली जात असताना धनगर समाजतही राजे होते, याचा विचार कोणी केला नाही. आमदार राम शिंदे नगरमधून जिंकणारे उमेदवार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आता यशवंत सेनेतर्फे (Yashwant Sena) राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघातून (Loksabha […]
Mahadev Jankar May Contest from Baramati Loksabha: लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी लढत रंगणार आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात तीन टर्म खासदार सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी दोन्हीकडून जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यात आता राष्ट्रीय समाज […]
Jyoti Mete : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्यात. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. अलीकडेच ज्योती मेटेंनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता त्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Amol Mitkari : शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. आज (24 मार्च) त्यांनी बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामीण दहशतवाद वाढवला असल्याचा […]
MLA Raju Parwe Join Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती […]