Manoj Jarnage On Devendra Fadnvis : “फडणवीसाहब अब सब बिघड गये तुम्हारे उपर…,तुम्हे सिर्फ बडे-बडे दिखते, सब के सब पीछे से आगे गये घ्या…लफडं गुंतवून आता, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnvis) यांना लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी थेट इशाराच दिला आहे. दरम्यान, लोकसभा […]
Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात अखेर एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंब टीका केली. तसेच अजित पवार ( Ajit Pawar ) यांना टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपसोबत आलेले अजित पवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहे. […]
Rohit Pawar Criticized Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने केली. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी नाकारत अंतिम निर्णयाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिली. त्यानंतर […]
Sambhaji Raje Chhatrapati : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून त्यांनी ही उमेदवारी देण्यात आली. तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस या जागेवर निवडणूक लढवत आहे. महायुतीचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम असतानाच काँग्रेसने पहिल्या यादीत शाहू महाराजांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता […]
Loksabha Election 2024 : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. अशातच आता दक्षिण मुंबई लोकसभेची (South Mumbai Lok Sabha) जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत यावर […]
Aditya Thackeray : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र जप्त करून त्यांना निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी हजर राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबईतील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचा […]