Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. सलग नऊ समन्सकडे दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती. ईडीच्या या कारवाईचा विरोधकांनी निषेध करत केंद्र सरकारवर तुफान टीका केली. तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्याच चांगलच वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशातच आता मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी सरकारचा एक मोठा डाव असल्याचा दावा केला आहे. माझ्यावर 10 ते 15 केसेस दाखल करुन तडीपार करण्याचा डाव असल्याचं मनोज जरांगे […]
बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती […]
पुणे : लोकसभासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर विरोधक म्हणून कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता. त्यावर काल (दि.21) पडदा पडला असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देत मुरलीधर मोहोळांविरोधात (Murlidhar Mohol) मैदानात उतरवले आहे. मात्र, मनसेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून इच्छूक होते. पण, धंगेकरांना […]
Sharad Pawar : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांच्यावर कारवाई झाल्यानंतर राज्यात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, या कारवाईचा केजरीवाल यांनाच फायदा होईल. त्यांच्या शंभर टक्के जागा निवडून येतील. गेल्यावेळी दिल्लीत भाजपला केवळ दोन […]
Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत अजून सहभागी नाही. परंतु, त्या दिशेने आता वेगाने पावले पडू लागली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काल राज ठाकरे यांची (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी […]