Rahul Kanal : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला […]
पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad) यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सहारनपूरमधल्या देवबंद इथं आझाद यांच्या ताफ्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि […]
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या सरकारची वर्षेपूर्ती होत आली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय झालेला नाही. शिंदे गट व भाजपमधील आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागले आहेत. अनेकांनी मंत्रिपदाची इच्छाही व्यक्त केलेली आहे. अनेकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तारखाही समोर आलेल्या आहेत. परंतु मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. […]
Devendra Fadanvis On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यात जोरदार जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला आहे. त्याला शरद पवारांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. मी जर त्यांना फसवले असे त्याचे म्हणणे […]
Nitin Gadkari : मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, तेव्हा दिल्लीला कम्युनिष्ट पार्टीच्या (Communist Party) कार्यालयात गेलो आणि ए. बी. बर्धन यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. ए. बी. बर्धन (A. B. Bardhan) हे राजकारणातले एक प्रामाणिक आणि विद्वान नेते होते. बर्धन यांच्यासारखेच जॉर्ज फर्नांडिसही माझे राजकारणातील आदर्श होते, असं विधान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin […]
Sharad Pawar PM Modi : ‘भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत. तसेच पाटण्याला देशातील 16 राजकीय पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती कळाल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे त्यांनी असे व्यक्तीगत हल्ले करायला सुरू केले आहे. तसेच ते या बैठकीला फोटोजनिक सेसन असं ही […]