Radhakrishna Vikhe on Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार जुंपली आहे. त्यावरून महाविकास आघाडीचे नेते व भाजप-शिवसेनेचे नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. त्यात आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विखे यांनी शरद पवारांना डिवचणारी टीका केली आहे. मढ्याच्या टाळूवरचं […]
Pankaja Munde : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS) देशभर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. राज्यातील अनेक माजी आमदार-खासदारांसह बडे नेते ‘बीआरएस’ पक्षात दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा […]
Eknath Shinde on uddhav thackeray : काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. ठाकरे गटाशी संबंधित पालिका अधिकारी आणि नेत्यांच्या घरावर छापेमारी झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरातील विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर उद्या १ जुलै रोजी हा मोर्चा […]
प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी Sharad Pawar VS Devendra Fadnavis : राज्यात तीन वर्षानंतर पहाटेच्या शपथविधीचे भूत पुन्हा घोंगावू लागले आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोघेही आता क्रिकेटच्या भाषेत दावे करून लागले आहेत. सत्तास्थापनेसाठी शरद पवार यांनी प्रस्ताव दिला होता. मंत्रिमंडळ वाटप झाले होते. ऐनवेळी शरद पवार यांनी पलटी मारली, असा […]
Pankaja Munde : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त बीडमध्ये […]
Nana Patole On Devendra Fadanvis : राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारच्या कामगिरीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nana Patole) यांनी जोरदारपणे घेतरले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (part-time-home-minister-nana-patole-on-devendra-fadanvis) औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : […]