Prasad Lad on Aditya Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ठाकरे गट सातत्याने भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. भाजपकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं आहे. दरम्यान, आता भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) […]
Devendra Fadnavis on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक […]
पुणे : एकीकडे लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची विजयासाठी भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यात सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे बारामती मतदार संघ. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे जागावाट अजूनही अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, याचाही निर्णय अजून झालेला नाही. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना (Prakash Ambedkar) पत्र पाठवत काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही […]
Raj Thackeray and Amit Shah Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) काल दिवसभर राज ठाकरे आणि केंद्रीय अमित शाह (Amit Shah) यांची भेट चर्चेत राहिली. यावेळी अमित ठाकरेही उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांत अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चर्चा सुरू होती. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची उत्सुकता होती. या बैठकीत नेमकी काय […]
Praniti Shinde : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामध्ये कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे म्हणाले की, प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी त्यांनी (भाजपने) शेवटपर्यंत प्रयत्न केला. प्रदीप शर्मा यांचेच ‘एन्काउंटर’; अंडरवर्ल्डचा […]