Jitendra Awhad News : माझ्यावर टीका करणारे टीकाकार श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांना उत्तर देतील काय? असा रोखठोक सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाला केला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची साथ सोडली आहे. यावेळी बोलताना श्रीनिवास पवार यांनी शरद पवारांच्या […]
Vijay Shivatare : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे ( Vijay Shivatare ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्यातील वाद सुर्वश्रृत आहे. आता लोकसभेच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून येतो आहे. बारामतीत महायुतीकडून सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर बारामतीत आपण लढणार आणि बदला घेणार असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं होतं. आज पुन्हा […]
Sudhir Mungantiwar On Sharad Pawar: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेने झाली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीतील नेत्यांनी भाजपा (BJP) आणि केंद्रावर टीका केली. मात्र आता भाजपचे सर्वच नेते त्याचा वचपा काढत […]
Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]
Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha elections) बिगुल वाजला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील 48 पैकी कोणता पक्ष किती जागांवर लढणार याबाबत संभ्रम कायम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (Republican Party of India) (आठवले गट) उडी घेतली आहे. महायुतीने (Mahayuti) राज्यात […]
Shrinivas Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अख्खं पवार कुटुंबिय त्यांच्या विरोधात गेलं. अजित पवारांनी शरद पवारांना दगा देणं हे पवार कुटुंबियांना आवडलं नाही. आता त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनीही अजित पवारांनी साथ सोडली आहे. बारामतीच्या काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रीनिवास पवार त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी […]