Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून बारामतीतून (Baramati) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं बोलल्या जातं. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. अजित पवारांनीही या भागात सभांचा सपाटा लावला आहे. आता भाजपनेही बारामतीत अजित […]
Nana Patole : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखांची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आज मणिपूर येथून निघालेली कॉंग्रेसची न्याय यात्रा मुंबईत आली आहे. या यात्रेचं स्वागत करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदारी टीका केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) […]
Chandrakant Khaire replies Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]
Sanjay Raut Criticized PM Modi : ‘मोदींचा परिवार तर तुम्ही पाहिलाच असेल. इलेक्टोरल बाँडच्या (Electoral Bond) माध्यमातून ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या तेच लोक मोदीजींचा परिवार आहेत. आम्ही गरीब लोक कुठे त्यांच्या परिवारात येतो. फार्मास्युटिकल कंपन्या, ठेकेदार हा त्यांचा मोठा परिवार आहे. मोदीजी आणि त्यांचा पक्ष देणग्या देणाऱ्या लोकांसाठीच काम करते. बाकी आम्ही तर गरीब लोक […]
ABP Cvoter Opinion Poll: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीने लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दोन्हीकडून उमेदवारही जाहीर होतायत. उद्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच निवडणूकपूर्व काही सर्वे येत आहेत. एबीपी व सी व्होटरचा ओपिनियन पोलनुसार (ABP Cvoter Opinion Poll) तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सरकार येणार आहे. भाजपला स्पष्ट […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोण भारी ठरणार? यावर देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यास काही तास शिल्लक असताना ओपिनियन पोलचा ( Opinion Poll ) निकाल समोर आला आहे. यामुळे भाजपची धाकधूक वाढल्याचं बोलंल […]