Eknath Shinde on Sharad Pawar : राज्यातील सर्वसामान्य माणसाला फायदा होईल असं आपण काम केलं पाहिजे. हाच सरकारचा हेतू आहे. शरद पवार (Sharad Pawar) देखील कधी कधी फोन करतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे चंद्रकांत दादा? बरोबर ना? असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे बघत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Rohit Pawar : काही महिन्यांपूर्वी वेदांता ग्रुप फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (Semiconductor Project) केंद्र सरकारने गुजरातमध्ये नेला होता. त्यावरून राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यानंतर मायक्रोन टेक्नॉलॉजीचा (Micron Technology) सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तर, पाठोपाठ गुगलनेही (Google) गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणाही केली. यापूर्वी महाराष्ट्रातील काही प्रकल्पही गुजरातने पळवले होते. आता नवी […]
Sudhir Mungantiwar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे […]
Chandrasekhar Bawankule : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आजही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांना कुटुंबावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. जर कुटुंबावर आलात शवासन करावं लागेल, […]
Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा दाखला देत आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तु्म्हाला झेपणार नाही. त्यामुळे परिवारावर बोलणं बंद करा, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यावर […]
Sujay Vikhe Speak on Balasaheb Thorat : राज्यात आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका या होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे बॅनर झळकले. […]