Chhagan Bhujbal : ‘शरद पवार यांचे फोटो दाखवून मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. चिन्हावर मत द्या असेच सांगतो. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं आहे. कारण, निवडणूक आयोगाने ते दिलं आहे. चिन्ह दाखवून प्रचार करण्याची वेळ अजून आलेली नाही. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे’, […]
Supriya Sule News : लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha Election) गाजराचाही पाऊस पडू शकतो, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मोदी सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहेत. लोकसभा […]
Ajit Pawar News : विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं असल्याचं वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु असतानाच बारामतीत आयोजित सभेत अजित पवार यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक उपमुख्यमंत्री गुन्हेगारांना […]
Chhagan Bhujbal : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Elections) महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीच्या नेत्यामध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली होती. त्या बैठकीत शिंदे गटाला दोन अंकी तर अजित पवार (Ajit Pawar) गटाला एक अंकी जागा मिळणार […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) राजकारणात येण्याशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलनाच सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज्य सरकारकडून कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले जात आहे. तर उर्वरित समाजाला 10 […]
Sharad Pawar : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला. लंके हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटात सामील होतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच आज लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची घेतली. यावेळी बोलतांना लंके यांनी आपण साहेबांच्या विचारांसोबत आहोत, असं स्पष्ट केलं. मात्र, […]