Loksabha Election 2024 : मविआकडून बारामतीतून (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्यात. आता भाजपनेही बारामतीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. मंत्री चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांनी तर बारामतीत रोजच येऊन बसणार असल्याचा इशारा देत महायुतीचे […]
Ambadas Danave: शिवसेनेतील बंडखोरीनंतरउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढं झालेल्या अडचणी काही कमी होत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर आता विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ एकाने कमी झाले आहे. परिणामी, कॉंग्रेसचं संख्याबळ जास्त झालं. त्यामुळं ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते […]
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया […]
Sanjay Raut On Amshya Padvi : ज्यांना मुख्य प्रवाहात आणलं जात ते सोडून जात असतील दुर्देव असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Amshya Padvi) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुक […]
Mumbai News : महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच ठाकरे गटात वाद उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात धुसफूस सुरू झाली. दोघांतील वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी […]
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]