Ramdas Athawale on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ही नाराजी त्यांनी अनेकदा अप्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. या चर्चांमुळे त्यांना इतर पक्षांकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या जातात. यापूर्वी त्या शिवसेना (UBT), राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात, असे बोलले जात होते. अशात नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत […]
Shivsena : नाशिकमधील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray group) विजय झाला आहे. नाशिक महानगरपालिकेतील म्युनिसिपल कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना (UBT) कडे देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. (mumbai-high-court-shock-to-shivsena-shinde-group-nashik-municipal-worker-office-thackeray-group) Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी […]
Gunaratna Sadavarte : गेल्या काही दिवसांपासून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या फोटोला पुष्पहार घातला होता. त्यांच्या या कृत्याचा विविध राजकीय नेत्यांनी निषेध केला. ही घटना ताजी असतांनाच सदावर्ते यांच्या एका मोर्चात पुन्हा एकदा नथुराम गोडसेचे फोटो झळकले होते. दरम्यान, माध्यमांनी गोडसेचा एकेरी उल्लेख केल्यानंतर […]
Raju Shetty : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली अनेकजण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करत आहेत. आणखी बरेच नेते, माजी आमदार, खासदार बीआरएसच्या गळाला लागण्याची शक्यता बोलली जाते. अशातच आता शेतकरी संघटनेचे नेते […]
बुलडाणा : सध्या विदर्भात जी विकासाची कामे सुरू आहेत ती केवळ नागपूर शहर (Nagpur city)आणि पूर्व विदर्भातील (East Vidarbha)काही मोजक्याच जिल्ह्यात सुरू आहेत. विकासाचा हा दुजाभाव विदर्भातीलच सत्ताधारी नेते करीत असून यावर आता पश्चिम विदर्भात राहणाऱ्या लोकांनी संघर्ष करायची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या […]
आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे. गेल्या अकरा महिन्यात सरकारने अनेक निर्णय घेतले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्र राज्य परदेशी गुंदवणुकीमध्ये नंबर एकवर होतं. मात्र, नंतर मविआच्या काळात परदेशी गुंतवणूकीच्या (foreign investment) गुंतवणूकच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर गेला अन् गुजरात नंबर एकवर आलं होतं, अशी टीका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करून […]