- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, ‘विधानसभेला त्यांना…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
-
राज्यात लुटारूंची टोळी! बेटा अजित कितना खाया विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या..; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
अजित पवारांवर 70 हजार कोटींचा आरोप मोदींनी आरोप केला. त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असं विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या
-
83 वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न…; राज ठाकरेंची पवारांवर टीका
80 वर्षांचा माणूस मणिपूर होईल म्हणत आहे. यांना मणिपूर होऊ नये यासाठी विचार करायला हवा होता. पण, यांना जेवढ्या दंगली घडवायच्या आहेत
-
संजय राऊत पवारांची सोंगटी, आयुष्यभर उंबरठ्यावर… राज ठाकरेंची जिव्हारी लागणारी टीका
माझं मोहोळ उठलं तर ठाकरे आणि शरद पवारांना सभा घेणं पण अवघड होईल त्यामुळे त्यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट दम राज ठाकरेंनी दिला आहे.
-
“होय, माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं मविआचं षडयंत्र”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यासह भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र होतं.
-
Video: बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे कोण?, संजय राऊतांनी थेटचं सांगितलं
राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये ते काल बीड येथे असताना त्यांच्या गाडीसमोर काही तरुणांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यावर राऊत बोलले.









