Amol Mitkari on Vijay Shivtare: लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तोंडावर आली आहे. त्यात महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप झालेले नाहीत. त्यात युतीतील नेते हे एकमेंकावर तुटून पडत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष होणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु शिवसेनेचे नेते व […]
Maharshtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. पात्र दुसरीकडे राज्यांमध्ये पक्षांतराचे वारे ( Maharshtra Politics ) देखील वाहत आहेत. यामध्ये आता अजित पवार गटातील मोठे बारा नेते भाजपमध्ये जाणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी तसा […]
विजयबापू शिवतारे विरुद्ध अजित पवार. एकमेकांचे सख्खे शेजारी पण पक्के वैरी. या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे. शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे. बारामतीच्या या टग्याचे सगळे नट बोल्ट ढिल्ले करणार, असे ते जाहीरपणे म्हणायचे. शिवतारे यांच्याकडून या सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत “तु कसा आमदार होतो ते बघतो”, असे जाहीर […]
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : काय पोपटासारखा मिटू मिटू बोलायला लागलाय, अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती..?तुझा आवाज किती..? तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतोच तू कसा आमदार होतो ते…अख्या महाराष्ट्राला माहितीय मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही.. ही वाक्य आहेत 2019 च्या विधानसभेपूर्वीची आणि ती पण […]
अमोल भिंगारदिवे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीला वेग आलेला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर निलेश लंके यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांची भेट नाही या अफवा असल्याचं […]
Nilesh Lanke News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये (Sharad Pawar group) प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर निलेश लंके यांनी या चर्चेला पूर्णविराम देऊन टाकला आहे. शरद पवारांची भेट झालीच नाही, या अफवा असल्याचं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं आहे. दरम्यान, अहमदनगर शहरातील कार्यालयात निलेश […]