Minister Tanaji Sawant On Omraje Nimbalkar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिव जिल्ह्यातील सभांमधून सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्याला आता धाराशिवचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर जोरदार […]
Ramdas Kadam : काल दापोलीचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. भास्कर जाधव हे देखील गुवाहटीला येण्यासाठी बॅंग भरून तयार झाले होते, असं योगेश कदम म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर आता त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही मोठा दावा केला. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बंड केलं […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, वायकरांच्या पक्षप्रवेशावर आता उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका […]
Rohit Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारातमी अॅग्रो कंपनीच्या (Baratami Agro Company)कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. यानंतर रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या, मी सरकार विरोधात लवढतोय म्हणून ईडीच्या नोटीसा दिल्या जाताहेत, […]
Rohit Pawar : दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची बारामती ॲग्रोशी (Baramati Agro) संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवारांना हा मोठा धक्का असल्याचं मानल्या जातं. ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती ॲग्रोच्या कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर संपत्ती जप्त […]
Ajit Pawar : लोणावळ्यातील मेळाव्यात बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याचे आरोप केलं. इतकचं नाही तर तू आमदार कुणामुळं झाला, तुला सोडणार नाही, मलाही शरद पवार म्हणतात, असा इशारा पवारांनी दिला होता. तर दमदाटी केलेल्याला समोर आणा, असं खुल चॅलेंज शेळकेंनी दिलं होतं. दरम्यान, आता यावर […]