Supriya Sule On ED Action : सुडाचं राजकारण इतकी खालची पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं, सुडाचं राजकारण करणं हे दुर्देव असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आमदार रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई होताच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नडमधील साखर कारखाना ईडीकडून जप्त […]
Vanchit Bahujan Aghadi : मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं दिसून येत आहे. नूकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात […]
Omraje Nimbalkar News : कोरोना काळात उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी घरी बसून जे करुन दाखवलं, ते सत्ताधाऱ्यांना बोंबलत फिरुनही नाही जमलं, अशी सडकून टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद जाहीर सभांचं आयोजन करण्यात येत आहे. धाराशिवमधील भूममध्ये आज जाहीर सभा पार पडली. या […]
ed taken action against mla rohit pawar sugar factory, rohit pawar reaction: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संबंधित साखर कारखान्यावर आता ईडीने कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड साखर कारखाना (Kannad Sugar Factory) ईडीने जप्त केला आहे. 161 एकर जागा, कारखान्याची मशिनरी ईडीने जप्त केला आहे. […]
Uddhav Thackeray Speech in kalamb : उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर होते. कळंब येथे जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, होय आज मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर थेट आरोप करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात निकाल द्यायला लावला हा […]
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या […]