Udhav 2047 साल तुझ्या उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कुटुंब संवाद सभा पार पडत आहेत. लातूरमधील औसामध्ये आज सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. Devendra […]
Udhav Thackeray On Amit Shah : शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. […]
Chhagan Bhujbal Comment on Seat Sharing : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन […]
Sujay Vikhe replies Amol Kolhe : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचं मैदान (Lok Sabha Election) तयार होत आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार अशीच परिस्थिती दिसत आहे. दोन दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नगरमध्ये हजेरी लावली. आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे आयोजित महानाट्यासाठी ते नगरमध्ये होते. यावेळी कोल्हेंनी नीलेश […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं 195 उमेदवांरांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नाव या यातीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु, नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन […]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला होता. यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही भाजपवर आगपाखड केली आहे. आमचेच कार्यकर्ते फोडले जात असतील तर मलाही नाईलाजाने […]