Uddhav Thackeray : सत्तेच्या लालसेपोटी लाचार मिंधे भाजपसोबत गेले आहेत. मला संताप या गोष्टीचा येतो, त्यांची नेते आपल्या घरात येऊन फोडाफोडी करत आहेत. त्याला मला एकच सांगायचं आहे, स्टॅलिन (Stalin) यांनी फक्त इशारा दिला. आम्ही तो महाराष्ट्रात आणू. तुमच्या सत्तेच्या मस्तीचा फुगलेला फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav […]
Uddhav Thackeray Challenges PM Narendra Modi : शिवसेनेच्या (UBT) राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल संकुल येथे शिबीर सुरू असून या शिबिरातूनच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले. सरकारला मस्ती दाखवायची असेल तर […]
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. यासाठी त्यांनी शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याचा जुन्या नेत्यांनी बाळासाहेबांना दिलेला पर्याय आणि बाळासाहेबांनी त्यांना दिलेले उत्तर. अफगाणिस्तानातून आलेला अहमदशाह अब्दाली यांचा किस्सा सांगत सरकारचा काय डाव चालला आहे हे सांगितले. ठाकरे म्हणाले, […]
Sanjay Raut : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला नाही. […]
Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे. मनिषा कायंदे या […]
Sushama Andhare : काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले. काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून टाकण्यात आलेल्या धाडीवरून सत्तार वादात सापडले. हे प्रकरण शांत होत नाहीच तोच ठाकरे गटाकडून कृषी विभागात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप झाला. दरम्यान, […]