Prakash Ambedkar News : नैतिकतेच्या गप्पा मारता तर मग अजित पवारांना बरोबर का घेता? असा खडा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपला केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरु झाला आहे. अशातच भंडाऱा जिल्ह्यातील साकोलीत आज जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना […]
Maharashtra Government From SIT For MAnoj Jarange Patil : राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या मनासारखे लागले होते. भाजप-शिवसेना युतीचे 48 पैकी 42 खासदार निवडून आल्याने मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. त्यानंतर सहाच महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार होती. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले, शिवसेना-भाजपची भक्कम युती, फडणवीस […]
Manoj Jarange News : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी पुन्हा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. याचदरम्यान, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याचं दिसून आलं. एकीकडे सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतरही मराठा समाधानी नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते. […]
Eknath Shinde News : मी घरात बसून आदेश देणारा नाहीतर फिल्डवर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री असल्याची जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाशिममध्ये आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवत […]
हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात… बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरु शकणारे तीन वाद. म्हणजे यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरु शकतो. तसे बघितले तर या तिन्ही वादांना कधीकाळी खत पाणी अजितदादांनीच घातले. […]
Chagan Bhujbal News : नाशिकमध्ये आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी समृद्धी महामार्गाच लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते झालं. त्यानंतर कार्यक्रमस्थळीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) नाराज झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, छगन भुजबळांनी भाषणात बोलताना […]