Praful Patel : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांनी मुलाखती दरम्यान एक राष्ट्रवादीमधील बंडानंतर घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की, शपथविधीनंतर आम्ही पवार साहेबांची माफी मागितली. त्यांना आमच्यासोबत राहण्याची विनंती केली. पण त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं. तो होकार त्यांच्याकडून आला नाही. असा किस्सा प्रफुल पटेल यांनी सांगितला. […]
Modi Ka Parivar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही दिवशी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापला निवडणूक प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्या आधी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी मोदींना परिवार नसल्याचे भाष्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी याच टीकेला ढाल बनवत 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी […]
Sanjay Raut : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना ( Shahu Maharaj ) उमेदवारी देण्याच्या चर्चांदम्यान ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले की, शाहू महाराज यांची लोकसभेच्या जागेसाठी लढण्याची चर्चा मी स्वतः कोल्हापुरात जाऊन करेल. छत्रपती यांनी हातात मशाल धरली तर आम्हाला आनंदच […]
Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी […]
Sujay Vikhe Speech in Rahata : शनिवारचा दिवस. शिर्डीजवळील राहता शहरात महिला बचतगटांना साहित्य आणि निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भाजप खासदार सुजय विखे (Suay Vikhe) उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी असे एक वक्तव्य केले ज्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. ‘तुमच्या आशीर्वादाने मी […]
Prakash Ambedkar Letter to Jitendra Awhad : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती अजून नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना जाऊ नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आवाहनामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीबरोबर येणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्या या […]