Jitendra Awhad : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha elections) पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काही पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तरी अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप ठरले नाही. दरम्यान, आज मविआची बैठक झाली. या बैठकीतही तिढा न सुटल्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) नाराज असल्याचं बोलल्या जातं. या बैठकीनंतर […]
Sunetra Pawar : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lokabha) निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. बारामतीकरांकडूनही त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आज अखेर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत मोठं विधान केलं आहे. प्रदेशाध्यक्षांनी बारामतीच्या उमेदवारीवर माझंच नाव घेतलं असल्याचं सुनेत्रा […]
Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीसोबतच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चांना आता चांगलाच वेग आला. आज मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे. हॉटेल फोर सिझनमध्ये मविआची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार, प्रकाश आंबेडकरही (Prakash Ambedkar) सहभागी झाले होते. तीन तासांच्या बैठकीनंतर […]
Bachhu Kadu News : भाजप सर्वच जागा लढणार असून अजितदादा (Ajit pawar) आणि शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार कमळ चिन्हावरच लढणार असल्याचा मोठा दावा प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातच काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा पार पडला. त्यावर […]
Pankaja Munde : पंकजा मुंडे, मागील काही दिवसांपासून भाजपात साईडलाईन झालेल्या नेत्या. भाजप नेत्यांकडून (Pankaja Munde) त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने सगळं चित्रच बदललं […]
बारामती : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून सध्या विविध पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात राज्यातील बारामतीमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया पवार यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आपल्या विजयासाठी कोण कोण प्रचार करणार हे सांगताना सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) द इनसाईड स्टोरी सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या […]