Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar) मोदींवर जोरदार टीका केली. मोदी कितीही वल्गना करत असले तरी ते घाबरलेले आहे. त्यांच्यापेक्षा अमित शाह जास्त घाबरलेत, असं प्रकाश आंबेडकर […]
Udhav Thackeray : आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांवर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्यावतीने धाराशिवमधील उमरगामध्ये जनसंवाद जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे […]
Omraje Nimbalkar On Pm Modi : ‘भाईयो और बहनो म्हणत’ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची खिल्लीच उडवली आहे. ठाकरे गटाच्यावतीने राज्यभरात कुटुंब जनसंवाद जाहीर सभा पार पडत आहे. लातूरच्या औसानंतर आता उमरगामध्ये सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. […]
Nana Patole on BJP : लोकसभा निवडणूका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षातील अनेक नेते भाजपची वाट धरत आहेत. काहीच दिवसांपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आताही आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. दरम्यान, याच फोडाफोडीच्या राजकारणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना थेट इशारा दिला होता. यानंतर शेळके यांनीही शरद पवारांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेळकेंवर जोरदार टीका केली. शेळकेंचा अहंकार वाढला आहे, त्यांचा अहंकार मावळची […]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द अगदी तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश त्यांना द्यायचा आहे, तो थेटच जातो. मात्र टोमणे मारण्यासोबत पवार कधीकधी थेट दम द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचे उदाहरण […]