Chhagan Bhujbal On PM Modi : राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पडला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्ष नेते अजित पवार, पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदींवर जोरदार निशाणा साधला. नवीन […]
Sunil Tatkare : पुढील 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होतील. राज्यात निवडणुका असल्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर एक बनविण्यासाठी वाटचाल करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील […]
Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. […]
Sanjay Raut criticized PM Narendra Modi : खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अखंड हिंदुस्थान अशी संकल्पना मोदी सरकार मांडत असेल तर चीनने घेतलेला भारताचा भाग अखंड हिंदुस्थानात येत नाही का, तर पाकिस्तानप्रमाणे चीनबाबत भारताची आक्रमक भूमिका का नाही, […]
Maharashtra politics : गेल्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असलेले सरकार कोसळले होते. शिंदेंच्या बंडखोरीला काल एक वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे 20 जून हा दिवस ठाकरेंच्या शिवसेनेने ‘खोके दिवस’ म्हणून साजरा केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा […]