Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार […]
Devendrs Fadanvis : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ( Fadanvis Criticizes Congress and Thackrey on Karnataka Remove Savarkars Lesson from Text books ) अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तर माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची […]
Dipak Kesarkar offers Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, आता पुन्हा राज्य सरकारमधील मंत्र्यांनेच त्यांना ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल मला […]
Ajit Pawar CM : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री व्हावे अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. ही इच्छा हे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकल्याचं पाहायला मिळलं त्यात अजित पवारांचे पोस्टर आघाडीवर होते. तसेच त्यानंतर स्वतः अजितदादांनी देखील मुख्यमंत्री होण्यची इच्छा […]
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर श्रीरामपूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शनिवारी (दि.17) श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहेत. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचा […]
Sanjay Raut on Shinde-Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू […]