Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर […]
नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश […]
Sanjay Raut On Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीमधून (VBA) वेगवेगळ्या जागांवर दावे केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरच बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. वंचित […]
Sanjay Raut On BJP : भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागलीयं, अशी खोचक टोलेबाजी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज सजंय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टोलेबाजी केली आहे. Ahmednagar News : […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपनं (BJP) कंबर कसली असून, राजधानी नवी दिल्ली येथे काल (दि. 29) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं ‘मिड नाईट’ डिस्कशन पार पडले आहे. या बैठकीत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी ग्राऊंड रिअॅलिटी समजून घेत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मायक्रो प्लॅनिंगसह या बैठकीत 16 राज्यांतील उमेदवारांची नावेदेखील निश्चित झाली […]
Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता […]