Navneet Rana News : बहुचर्चित खासदार नवनीत राणा (Navneet Rana) जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठी घडामोडी समोर आली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या पंजाबमधील नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रात ‘मोची’ जातीचे नवीन प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. यासंदर्भातील […]
Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Aghadi) सहभाग होता. याच बैठकीत वंचितने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. यात वंचितने जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळं […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि सरकारने चुकीच्या ठिकाणी हात घातला असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil) फडणवीस यांच्या एका क्लिपचा उल्लेख करीत हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान, घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]
Sushma Andhare News : पक्षाने मला सांगितलं तर श्रीकांत शिंदेच काय कोणत्याही उमेदवाराविरोधात निवडणूकीत उभं राहणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव’; अर्थसंकल्पावरुन […]
Prakash Ambedkar : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न शांततेने सोडवण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा (Maratha) आणि ओबीसीसाठी (OBC)वेगळे आरक्षण असावे, अशी वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणाशी संबंधित काही आंदोलने पाहिली असून ती कशी दडपली जातात, हे माहिती आहे. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये यासाठी त्यांनी निवडणूक […]
Girish Mahajan On Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarnage) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांकडूनही मनोज जरांगे यांच्यावर संताप व्यक्त केला जात असल्याचं दिसून येत […]