Shivsena 5 Cabinet Ministers : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ होत आला आहे. अशात अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. शिंदे गटासह भाजपमधील (BJP) अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. अशात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. […]
Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला […]
BJP vs Shiv Sena : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला. दरम्यान, शिवसेना-भाजमध्ये कलगीतुरा रंगलेला […]
Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका […]
BJP mission loksabha election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व लोकसभा, विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्यातून भाजपचे 45 खासदार निवडून देण्याचे मिशन आहे. त्यावर नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी […]
Amit Shah criticizes on Congress-NCP : नांदेड : राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे डिमोशन झाले असल्याचे, फौजदाराचा हवालदार झाला असल्याच्या टीका अनेकदा होतात. केंद्रातील नेतृत्वाची नाराजी असल्यानेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला लावले, असे बोलले गेले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (10 जून) नांदेड येथील सभेत फडणवीस यांच्या […]