Manoj Jarnage Patil : मला कापलं तरी मंडपाला हात लावू देणार नसल्याचा थेट इशाराच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीसांना दिला आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या उपोषणस्थळी पोलिसांकडून मंडप काढण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. यावेळी विरोध करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत होतं. मनोज जरांगे याबाबत समजताच त्यांनी रुग्णालयातून बाहेर […]
आजचे मनोज जरांगे पाटील आणि सहा महिन्यांपूर्वीचे मनोज जरांगे पाटील या दोघांची तुलना करायचे झाल्यास काही फरक आपल्याला लक्षात येतील. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे नाव केवळ मराठवाड्यातील एका भागापुरते मर्यादित होते. एक सप्टेंबरला झालेल्या दगडफेक-लाठीचार्जनंतर ते राज्यभरात पोहचले. मराठा समाजासाठी लाठ्या-काठ्या खाणारा, पोलिसांचा मार खाणारा पण आंदोलन करणारा, आरक्षणाचा लढा लढणारा […]
Cm Eknath Shinde News : राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून आम्ही विरोधकांना आमच्या कामानेच उत्तर देणार असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. याच टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी […]
Udhav Thackeray News : मनोज जरांगे यांची एसआटी चौकशी चिवटपणे करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी चिवट शब्दावर जोर देत केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले […]
Udhav Thackeray News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलचं घमासान सुरु आहे. अशातच आता मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काल उपोषण मागे घेतलं आहे. तर साखळी उपोषणाची घोषणाही जरांगे यांनी केली आहे. अखेर मनोज जरांगेंच्या भूमिकेनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी […]
Udhav Thackeray On Budget : सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचे कंत्राटदार मित्र जोमात अन् शेतकरी कोमात असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरुन धारेवरच धरलं आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांच्याकडून रस्ते, रेल्वेमार्गांबाबत अनेक नवनवीन घोषणा […]