Nana Patole News : राज्यात पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांची एसआयटी चौकशी होत असल्याचं म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, देशातील इतर राज्यांत आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या कारवायांवरुन नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचं सुरु असलेल्या आंदोलनावरुन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी करण्याचे आदेश विधानसभा […]
नाशिक : वेरुळच्या जनार्धन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज (Swami Shantigiri Maharaj) यांनी नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकनाथ रंगमंदिरात जय बाबाजी भक्त परिवार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबतच औरंगाबादसह आठ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. […]
Santosh Bangar : ठाकरे गटाला णखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाष्य केलं. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येणार […]
Nana Patole News : भाजपकडून देशाचा अन् राज्याचा लिलाव सुरु असल्याची जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून काल अंतिरम अंर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अनेक मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यावर बोलताना नाना पटोलेंनी टीका केली आहे. भाजप नेते बंडखोर […]
Ambadas Danve : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विशेष तपास पथकाला (SIT)) मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कारवायांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपला (BJP) चांगलेच फटकारले आहे. मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरेना म्हणून त्याची चौकशी सुरू केली, असा खोचक टोला दानवेंनी […]
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर मैदानात उतरविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचाच अर्थ शाहू महाराज छत्रपती यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा पत्ता कट झाला आहे. शिवसेना […]