Shambhuraj Desai On Rohit Pawar : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे. आता भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर तोडंसुख घेण्यात येत आहे. याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कानाला इजा झाली नसून मनाला झाली होती, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. त्यावर आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. त्यांच्याशी लेट्सअप मराठीने […]
Bachchu Kadu :राज्यातील सत्ताबदलावेळी आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं. त्यामुळं कडू यांनी वारंवार शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. मात्र, तरीही बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रमक पवित्रा […]
Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दादरमध्ये त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांना डिवचले आहे. आव्हाड यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन जोरदार निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे, असा सवालही यावेळी पवार यांनी केला आहे. त्याचवेळी अजितदादांनी ठाणे (Thane)जिल्ह्यातील 100 लोकांना पोलीस संरक्षण (Police protection)दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. ठाणे जिल्ह्यातील संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण-कोण आहेत? कोणत्या […]
Jitendra Awhad : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून काल वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर हल्लाबोल […]
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन निशाणा साधला आहे. जाहिरात देणार तो हितचिंतक कोण आहे. आज जाहिरात बदलली आहे. त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. जाहिरात बदलून आता शिवसेना व भाजप यांची चिन्ह टाकलेली आहेत. त्यामध्ये अमित शाह बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो […]