Jitendra Awhad : अजित पवार (Ajit Pawar) गटाकूडन सातत्याने शरद पवार (Sharad Pawar) गटावर टीकास्त्र डागल्या जातं. अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवार गटाच्या नेत्यांवर कायम निशाणा साधत असतात. काल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे निवडणूक चिन्ह तुतारीचे रायगडावर अनावरण करण्यात आले. त्या सोहळ्यात जितेंद्र आव्हाडांनी तुतारी देखील वाजवली. त्यांचा तुतारी वाजवतांनाचा एक व्हिडिओ […]
Devemdra Fadnvis On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी (Manoj Jarnage) केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि धादांत खोट असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची […]
मनोज जरांगे यांनी मर्यादेत रहावं, मंत्र्यांबद्दल खालच्या भाषेत बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याच म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी खालच्या भाषेत विधान केल्याचं दिसून आलं आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री […]
Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोपांनंतर मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच येऊन उपोषण करण्याची घोषणा केली. मनोज जरांगे सध्या एकटेच पायी सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होत […]
Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे निवडणुकीचे वर्ष असल्याने राज्य सरकार अर्थसंकल्पातून कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी सरकावर जोरदार टीका केली. Devendra Fadanvis यांच्याकडून उदयनराजेंची भेट, […]
MP Shrikant Shinde Interview : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोसळलं. पुढे शिंदेनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपदही मिळवलं. ही मोठी घडामोडा दोन वर्षांपूर्वी घडली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्यासाठी काय घडामोडी घडल्या याची माहिती सगळ्यांनाच आहे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंड करणार आणि आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार याची माहिती […]