Sanjay Raut : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकींचा फॉर्म्युला ठरवतांना दिसत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये अनेक मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोलल्या जातं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. तसेच […]
Rohit Pawar vs Sujay Vikhe : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांचे मार्ग वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण आज रायगड येथे होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच पुण्यातील भेटीगाठींनी सकाळीच राजकारणाचा पारा वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस […]
Ajit Pawar Speak On Drugs Case : राज्यात ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अनेक मोठ-मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांकडून 3500 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी संदीप धुनिया (Sandip Dhuniya) नामक आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरुनच बोलताना अजित पवारांनी (Ajit pawar) ड्रग्जप्रकरणी कोणत्याही मायच्या लालला सोडणार नसल्याचा थेट इशाराचा अजितदादांनी दिला आहे. […]
Ajit Pawar News : एकमेकांची उणीधुणी काढत हेडलाईन मिळवण्याचं काम विरोधकांकडे उरलं असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या समाजिक सेलच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्यव्यापी संविधान गौरव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध […]
Manoj Jarange On Ajit Pawar : अजित पवार कधीही किचकटच बोलतात, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी ते अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत अजित पवार यांनी […]