Jitendra Awhad News : आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा तुतारी वाजवली जाते, 83 वर्षीय योद्ध्याने युद्ध पुकारलं असल्याची पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून काल रात्री शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर आता उद्या रायगडावरुन चिन्हाचं […]
Ncp Sharadchandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Ncp Sharadchandra Pawar) निवडणूक आयोगाकडून नावानंतर आता चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. अशातच लोकसभा निवडणुकाही काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचीही लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यावर आली. निवडणूक आयोगाकडून चिन्ह […]
Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Chitra Wagh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी सुप्रिया सुळेंना ( Supriya sule ) टोला लगावला आहे. ‘तुतारीतुनी थकाल वाजवुनी, भाजपद्वेषाची जुनी पिपाणी’ असं म्हणत वाघ यांनी एक कविता ट्विट करत सुळेंवर निशाणा साधला. बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा […]
Udhav Thackeray On ED & CBI : ईडी, सीबीआय हे सरकारचे घरगडी आहेत, उद्या आमचं सरकार आल्यावर ईडी, सीबीआयचं काय करायचं ते ठरवलं असल्याचा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चिखलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे […]
Raksha Khadse On Eknath Khadse : मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजपात जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उठलेली बोंब अद्यापही कायमच आहे. आधी जयंत पाटील त्यांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबतही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच खडसेंच्या सुनबाई आणि भाजपच्या […]