Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी अहमदनगर शहरात मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेतून राष्ट्रवादी मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोनदा अहमदनगरला येत सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. या सभेच्या तयारीबाबत पुण्यात विरोधी पक्षनेते […]
Jayanyt Patil On Pratik Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha 2024 ) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP ) बैठका सुरू आहेत. त्यामध्ये आज पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून […]
Sanjay Shirsat On Cabinet Expansion : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोपांवर स्पष्ट करतो की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. अजित डोवाल यांच्या माध्यमातून पंतप्रधान […]
Narayan Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah)भेट घेतली, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी उद्धव ठाकरेंचे थेट अरे- तुरे असा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असा महाविकास आघाडीचा सर्वे आल्याचा दावा देखील केला आहे. तसेच […]
Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. काल रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत […]