मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगाशी (Election Commission) वैर घेतले आहे. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं? शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतं बघतोच असा कडक इशारा देत राज यांनी हे वैर अंगावर ओढावून घेतलं आहे. […]
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. आज भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. या भेटीमुळं भाजप (BJP) आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण […]
Vijay Wadettiwar on Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकतेच एका सभेत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हाण देणारी भाषा वापरली होती. त्यानंतर राणे समोर उभ्या असलेल्या पोलिसांकडे बघून म्हणाले की, पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करू द्या. पोलिस माझा व्हिडिओ स्वत:च्या पत्नीला दाखवतील, पण कुणी माझं वाकडं करू […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार […]
Maharashtra Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षांतर केलं. अशातच आता भाजपने (BJP) राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) […]
NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे. Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या […]